Showing posts with label एक प्रवास मैत्रीचा. Show all posts
Showing posts with label एक प्रवास मैत्रीचा. Show all posts
Tuesday, October 31, 2006
एक प्रवास मैत्रीचा
एक प्रवास मैत्रीचाजश्या हळुवार पावसाच्या सरींचाती पावसाची सर अलगद येवुन जावीअन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..एक प्रवास सहवासाचाजणु अलगद पडणार-या गारांचान बोलताही बरच काही सांगणाराअन स्पर्श न करताही मनाला भिडणारा.. एक प्रवास शुन्याचा जणु हीमालयाशी भिडण्याचा शुन्यातुन नवे जग साकारणारा अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..एक प्रवास जगण्याचाक्शणा क्शणाला माणुस घडवण्याचाहसता हसता रडवणाराअन रडवुन हळुच हसवणारा..एक प्रवास प्रेमाचा भुरभुरणार-या दोन जिवांचा जिंकलो तर संसार मांडायचा अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या.. एक प्रवास प्रयत-नांचा सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचाअखंड घडवणार-या माणुसकीचाअन नवी उमेद देणार-या घडींचा..एक प्रवास..तुमच्या आमच्या आवडीचासाठवु म्हंटले तर साठवणींचा आठवु म्हंटले तर आठवणींचा इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास
Subscribe to:
Posts (Atom)